Soft Chapati Tips: चपाती शेकताच कडक होतेय? आताच वापरा या 7 ट्रिक्स, चपात्या होतील कापसासारख्या मऊ

Sakshi Sunil Jadhav

रोजचा आहार

चपाती आपण रोजच्या रोज आपल्या आहारात घेतो. पण ती बनवणं अजुनही काहींना कठीण वाटतं.

soft roti recipe

अनेकांच्या समस्या

चपाती कधी जास्त जाड होते, कधी शेकल्यावर ती लगेचच वातड होते आणि कधी पीठच जाड मळलं जातं.

how to make soft chapati

सोप्या ट्रिक्स

पुढील माहितीत आपण मऊसूत चपात्या कशा बनवायच्या? याबद्दल जाणून घेणार आहोत.

chapati making tips

दूधाचा वापर करा

पीठ मळताना फक्त पाणी वापरण्याऐवजी तुम्ही अर्धा कप दूधाचाही वापर करा. त्याने चपाती मऊ शेकल्यावरही मऊ राहते.

chapati making tips

दह्याचा वापर करा

तुमची चपाती शेकवून झाल्यावर लगेचच कडक होत असेल तर पीठ मळताना २ ते ३ चमचे दही किंवा ताकाचा वापर करा.

roti cooking mistakes

तूपाचा वापर करा

तुमची चपाती शेकवताना फुगत नसेल तर तेला ऐवजी तूपाचा वापर करा. त्याने चपातीला पदर सुटतात.

roti cooking mistakes

गरम पाणी वापरा

चपातीचं पीठ कडक होत असेल तर गरम पाण्याने पीठ मळा. सुरुवातील चमच्याने पाणी मिक्स करा. मग तुमच्या चपात्या टम्म फुगतील.

kitchen hacks for chapati

बटाट्याचा वापर करा

जर तुमच्या चपात्या कडकच राहत असतील तर पाव कप उडकलेला बटाटा पीठात मॅश करा. त्याने चपात्यांमधला ओलावा टिकून राहतो.

kitchen hacks for chapati

NEXT: पावसाळ्यात वाढतं डोळ्यांचं इन्फेक्शन, वेळीच व्हा सावध अन्यथा...

monsoon health tips
येथे क्लिक करा