Eye Infection: पावसाळ्यात वाढतं डोळ्यांचं इन्फेक्शन, वेळीच व्हा सावध अन्यथा...

Sakshi Sunil Jadhav

पावसाळा ऋतू

पावसाळा सुरु व्हायला आता काहीच दिवस शिल्लक राहीलेत. या दिवसांमध्ये तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.

monsoon eye infection

पावसाळ्यातील समस्या

पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यासोबत डोळ्यांचे संसर्गही वाढायला सुरुवात होते. अशा दिवसांमध्ये तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कशी ते पुढील माहितीतून समजून घ्या.

eye infection in rainy season

हवेतले विषाणू

पावसाळ्यामध्ये वातावरणात जंतूंचं प्रमाण वाढतं, त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

eye infection in rainy season

सगळ्यात मोठी समस्या

पावसाळ्यात बऱ्याच जणांना डोळे लाल होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अस्वस्था सुद्धा वाढते.

eye infection in rainy season

डोळ्यातून पाणी येणे

पावसाळ्यात सतत डोळ्यांतून सारखं पाणी येतं. ही संसर्गाची सुरुवातीची लक्षणं असतात.

red eyes causes

डोळ्यात जळजळ जाणवणे

पावसाळ्यात तुम्हाला डोळ्यांमध्ये खाज, जळजळ किंवा वेदना होत असतील तर ही सुद्धा संसर्गाची लक्षणं आहेत.

monsoon health tips

डोळ्यांना सूज येणे

पावसाळ्यात काही व्यक्तींना डोळ्यांच्या पापण्यांवर हलकी सूज दिसून येते. त्यामुळे घाणेरडे हात डोळ्यांना लावू नका.

monsoon health tips

हे करा

स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धूत राहा. सतत त्यांना हात लावू नका. याने संसर्गाचा धोका कमी होईल.

monsoon health tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

monsoon health tips

NEXT : जीरा राईस नेहमी चिकट होतो? ही ट्रिक फॉलो, फक्त 15 मिनिटांत तयार होईल डीश

Jeera Rice Recipe | google
येथे क्लिक करा