Diabetes Diet : रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची आहे? तर करा आहारात 'या' पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांना साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास कायम सांगितले जाते.

Diabetes Patients | Social Media

कोणते पदार्थ

जर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला या पदार्थांचा आहारात समावेश करावा लागेल.

Which Food | canva

कारल

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कारल्या ज्यूसचा समावेश करावा.

Bitter Gourd | Canva

मेथीचे दाणे

मेथीचे दाण्यांचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Fenugreek Seeds | Yandex

आवळा

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात आवळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करु शकता.

Amla | Yandex

जांभूळ

जांभूळ खाल्लानेही साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Jambhul | Yandex

अळशी

अळशीमध्ये फायबर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Flax Seeds | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Diabetes Patients | Social Media

NEXT : रोज 'हे' हेल्दी ज्युस प्या अन् झटपट वजन कमी करा

Weight Loss Drinks | Google
येथे क्लिक करा...