Chanakya Niti : मुलांना यशस्वी आणि समजुदार बनवायचंय? मग लहानपणीच शिकवा या ६ गोष्टी

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक पालकांचं स्वप्न

प्रत्येक पालकांना वाटतं की, आपल्या मुलाने भविष्यात यशस्वी झालं पाहिजे. त्यामुळे ते विविध प्रयत्न करत असतात. Chanakya teachings

Chanakya Niti | google

पालकांच्या शंका

बऱ्याचदा मुलांना वाढवताना तो यशस्वी होईल का, समजूतदार होईल का अशा शंका पालकांच्या मनात असतात.

Chanakya teachings

चाणक्य निती

पुढील माहितीत आपण चाणक्यांच्या याच शिकवणींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

Chanakya teachings

मित्र ओळखण्याची सवय

लहान मुलं मित्रांकडून खूप गोष्टी शिकत असतात. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना योग्य मित्र कसे निवडायचे? हे सांगितलं पाहिजे.

parenting tips

महत्व देणं टाळा

कोणाला महत्व द्यायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण मुलांना वाटतं फक्त लोक बघतील म्हणून आपण चांगलं राहिलं पाहिजे. पण हा चूकीचा निर्णय आहे.

parenting tips

गोष्टी लपवणे

बऱ्याचदा सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांना वाटतं की, आपण सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच सांगितल्या पाहिजेत. त्यामुळे घरातले छोटे वाद सुद्धा मुलं सांगू शकतात.

successful childre

विचार करून बोलणे

चाणक्यांच्या मते, लहान मुलं काहीही बोलू शकतात. उत्साहाच्या भराचदा मुलं मोठ्यांचा अपमान करतात. त्यामुळे त्यांना समजावून सांगा.

child development

मेहनत करायला शिकवा

लहान मुलांना एखादी गोष्ट करायला आळस येत असेल तर तुम्ही त्यांना त्यागोष्टी समजावून सांगा.

child development

मुलांचा स्वभाव

लहान मुलांचा स्वभाव खूप चिडचिडा झाला असेल तर त्यांना वेळीच त्यात बदल करायला शिकवा. याने मुलं आयुष्यात यशस्वी होतील.

child development

NEXT : पावसाळ्यात कंटोलीची भाजी खावीशी वाटतेय? लगेचच जाणून घ्या रेसिपी

kontola vegetable benefits
येथे क्लिक करा