Palak Omlette Recipe: नाश्त्यासाठी हवेय काही झटपट आणि हेल्दी? मग ब्रेकफास्टसाठी ट्राय करा पालक ऑमलेट रेसिपी

Dhanshri Shintre

Palak Omlette Recipeखास पाककृती

ऑम्लेट हा असा पदार्थ आहे जो विविध देशांमध्ये त्यांच्या खास पाककृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साकारला जातो.

Palak Omlette Recipe | Google

पालक ऑमलेट रेसिपी

चला, आज आपण एक खास आणि हटके अशी पालक ऑमलेट रेसिपी जाणून घेऊया, जी झटपट तयार होते.

Palak Omlette Recipe | Google

साहित्य

अंडी, आले, हळद, कोथिंबीर, औषधी वनस्पती, काळी मिरी, दूध, चीज.

Palak Omlette Recipe | Google

कृती

पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आले एकत्र करून भांड्यात टाका आणि नीट मिसळून घ्या.

Palak Omlette Recipe | Google

मिश्रण एकत्र करा

त्यात ¼ टीस्पून मीठ, ⅛ टीस्पून हळद आणि ¼ टीस्पून आले घालून सगळे नीट एकत्र मिसळा.

Palak Omlette Recipe | Google

अंडी घाला.

२ ते ३ अंडी फोडून फेटा. पॅनमध्ये अर्धा ते एक टेबलस्पून तेल, तूप किंवा बटर गरम करा.

Palak Omlette Recipe | Google

पॅनमध्ये ओता आणि पसरवा

पॅनमध्ये अंड्याचे मिश्रण ओता, पालक सर्वत्र पसरवा. मध्यम आचेवर शिजवून बेस सेट झाल्यावर उलटवा.

Palak Omlette Recipe | Google

ओरेगॅनो, मिरपूड शिंपडा

हवे असल्यास वरून ओरेगॅनो, मिरपूड शिंपडा आणि आवडत असल्यास थोडे किसलेले चीजही घालू शकता.

Palak Omlette Recipe | Google

सर्व्ह करा

हे पालक ऑमलेट तुम्ही साध्या ब्रेड किंवा टोस्टसोबत सर्व्ह करू शकता आणि स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता.

Palak Omlette Recipe | Google

NEXT: सकाळच्या नाश्त्यात फक्त १५ मिनिटांत ओट्स उपमा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप स्वादिष्ट रेसिपी

येथे क्लिक करा