Tanvi Pol
मोरपिसाला वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं जातं.
हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
मोरपिस घराच्या ईशान्य दिशेला ठेवल्यास मानसिक शांती मिळते.
दक्षिण-पूर्व दिशेला ठेवल्यास धनप्राप्तीत वृद्धी होते.
मोरपिस विद्यार्थ्यांच्या अभ्यास खोलीत ठेवल्यास एकाग्रता वाढते.
मुख्य दरवाजाजवळ ठेवले असता वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.