Tanvi Pol
उत्तर-पूर्व दिशा ही देवाची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.
देवाची मूर्ती कायम स्वच्छ आणि नीट ठेवावी, धुळीने झाकलेली नसावी.
मूर्ती लहान आणि साधी असावी; मोठ्या पूजासामग्रीसारख्या वस्तू टाळाव्यात.
डेस्कवर अन्य कागदपत्रांमध्ये मूर्ती लपून जाऊ नये, ती स्पष्ट दिसावी.
दिवसातून एकदा तरी नमस्कार करावा, मूर्तीशी आदरपूर्ण संबंध ठेवावा.
मूर्तीच्या आसपास अनावश्यक वस्तू ठेवू नयेत, जागा स्वच्छ असावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.