Naturally Pink Lips: नॅच्युरली गुलाबी ओठ हवेत? मग झोपण्याआधी लावा हे २ पदार्थ अन् पाहा चमत्कार

Sakshi Sunil Jadhav

काळे पडलेले ओठ

तुमचेही ओठ कोणत्याही ऋतूत फाटतात किंवा काळे पडत असतील तर थांबा. तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.

glycerin for lips | google

सुंदरतेचं रहस्य

महिला असो वा पुरुष प्रत्येकालाच नॅच्युरली सुंदर दिसायला आवडतं. चेहऱ्याप्रमाणे आपले ओठही सुंदर दिसावेत असं सगळ्यांनाच वाटतं.

lip pigmentation remedy

चमत्कारी ट्रीक

पुढील माहितीत आपण २ चमत्कारी पदार्थांचा वापर कसा करायचा हे उपाय जाणून घेणार आहोत. ज्याने तुमचे ओठ कोणत्याही लिपस्टीक किंवा लिपबाम शिवाय गुलाबी दिसतील.

soft lips naturally

ग्लिसरीन आणि तेल

सर्वप्रथम एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या, नंतर त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकून मिक्स करा.

soft lips naturally

स्टेप 1

तुम्ही रात्री झोपताना हा लिप मास्क वापरू शकता. यासाठी तुम्हाला ओठ आधी स्वच्छ करून घ्यावे लागतील.

lip moisturizing treatment

स्टेप 2

तुम्ही ओठ ओले करून कपड्याने पुसून घ्या. त्यावर लिपबाम लावून ठेवू नका. थेट मास्क लावा.

smooth lips naturally

स्टेप 3

शेवटी थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि सकाळी धुवून टाका. तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये फरक दिसेल.

black lips remedy

स्टेप 4

तुमचे ओठ खूप काळे असतील तरी ते एका आठवड्याच्या आत गुलाबी झालेले दिसतील.

black lips remedy

NEXT: समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरुन ओळखा त्याचं गुपित, चाणक्यांनी सांगितली सोपी ट्रीक

Personality Development
येथे क्लिक करा