Chanakya Niti: समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरुन ओळखा त्याचं गुपित, चाणक्यांनी सांगितली सोपी ट्रीक

Sakshi Sunil Jadhav

चाणक्य निती

आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि थोर विचारवंत आहेत.

Body Language Tips

कृतीकडे लक्ष द्या

एखादी व्यक्ती काय बोलते तिच्या मनात काय चाललय हे ओळखण्यासाठी तिच्या हालचालींकडे लक्ष द्या.

Body Language Tips

डोळ्यांकडे लक्ष द्या

वारंवार नजर चुकवणं, डोळे मिचकावणं किंवा अस्वस्थपणे इकडे-तिकडे पाहणं हे काहीतरी लपवत असल्याचं संकेत असू शकतं.

Personality Development

वागण्याची पद्धत पाहा

एखादी व्यक्ती वेटर, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक किंवा गरजू लोकांशी कशी वागते, यावरून तिचा खरा स्वभाव कळतो.

Personality Development

हसण्यातूनही व्यक्तिमत्त्व कळतं

खरं हसू संपूर्ण चेहऱ्यावर दिसतं. बनावटी हसण्यात डोळ्यांमध्ये भावना दिसत नाहीत.

Eye Contact Meaning

इतरांना हसणारे लोक

जो व्यक्ती इतरांच्या अडचणी किंवा अपयशावर आनंद व्यक्त करतो, त्याच्यावर सहज विश्वास ठेवू नका.

Eye Contact Meaning

अहंकारी लोक

जे लोक इतरांवर टीका करतात पण स्वतःवरची टीका स्वीकारू शकत नाहीत, ते असुरक्षित किंवा अहंकारी असतात.

Eye Contact Meaning

शांत राहणारे लोक

कमी बोलणारे आणि जास्त ऐकणारे लोक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतात.

Eye Contact Meaning

NEXT: Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसू नये?

येथे क्लिक करा