Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसू नये?

Sakshi Sunil Jadhav

वटपौर्णिमेचा सण

वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचा सण आहे. या सर्व सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात.

Vat Purnima 2026

हे टाळा

वटपौर्णिमा ही २९ जून २०२५ रोजी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी महिलांनी काही रंग परिधान करणं टाळलं पाहिजे. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

Vat Purnima fashion tips

काळा रंग

ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग शनी ग्रहाशी संबंधीत असतो. वट पौर्णिमेसारख्या मंगल कार्यात काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं अशुभ मानलं जातं.

Vat Purnima fashion tips

राखाडी रंग

राखाडी रंग हा उदासीनता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजेच्या वेळी हा रंग टाळावा.

Hindu rituals

गडद निळा रंग

काही ज्योतिष तज्ज्ञांच्या मते गडद निळा रंग शनीशी संबंधित असतो. धार्मिक विधींमध्ये तो वापरणं अशुभ मानलं जातं.

married women puja

लाल रंगाचा वापर करा

लाल रंग सौभाग्य, प्रेम आणि मंगलकार्याचं प्रतिक असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी लाल साडी परिधान करणं शुभ मानलं जातं.

traditional saree ideas

हिरवा रंग

हिरवा रंग समृद्धी, आनंद आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक महिला या दिवशी हिरवी साडी नेसतात.

Vat Purnima astrology

पिवळा रंग

पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित असून तो सकारात्मक ऊर्जा आणि शुभत्वाचे प्रतीक मानला जातो.

Vat Purnima astrology

गुलाबी रंग

गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे वट पौर्णिमेसाठी हा रंगही चांगला पर्याय ठरू शकतो.

Vat Purnima astrology

पारंपरिक पोशाख निवडा

रंगापेक्षा वस्त्र स्वच्छ, नीटनेटकं आणि पारंपरिक असणे अधिक महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे सणाच्या दिवशी शक्यतो पारंपरिक साडीची निवड करा.

Vat Purnima astrology

टीप

या मान्यता धार्मिक परंपरांवर आधारित असून श्रद्धा आणि सकारात्मक भावनांनाच सर्वाधिक महत्त्व दिलं जातं.

saree color astrology

NEXT: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

Maharashtra Mini Kashmir Tapola Tourism | google
येथे क्लिक करा