Tanvi Pol
सकाळी लवकर उठून सुरुवात ध्यान किंवा प्रार्थनेने करा.
सोशल मीडियापेक्षा स्वतःसाठी वेळ द्या.
सकस आणि हलका आहार घ्या, ज्याने शरीर सकारात्मक ऊर्जा देतं.
चांगल्या विचारांची पुस्तके वाचा किंवा पॉडकास्ट ऐका.
नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा.
दिवसभरात एखादं चांगलं काम आवर्जून करा.