Eye Health : अचानक धूसर दिसतंय? रोजच्या या 7 सवयींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Sakshi Sunil Jadhav

स्क्रीनकडे सतत पाहणे

मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टीव्हीकडे दीर्घकाळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन धूसर दिसू शकते.

sudden blurred vision

पापण्या कमी लवणे

स्क्रीन पाहताना डोळ्यांची उघडझाप कमी होते, त्यामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होऊन दृष्टी धूसर वाटू शकते.

sudden blurred vision

सतत ब्रेक न घेणे

बराच वेळ सलग स्क्रीनकडे पाहण्यापेक्षा मधूनमधून डोळ्यांना विश्रांती देणे डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करू शकते.

blurry eyes

चुकीच्या प्रकाशात मोबाईल वापरणे

अयोग्य प्रकाश, स्क्रीनवरील glare किंवा प्रतिबिंब यामुळे डोळ्यांचा ताण वाढू शकतो.

causes of blurred vision

डोळे कोरडे ठेवणे

Dry eye मुळे जळजळ, थकवा आणि दृष्टी धूसर किंवा चढ-उताराची वाटू शकते.

dry eye symptoms

सतत जवळून स्क्रीन पाहणे

स्क्रीन खूप जवळून पाहणे किंवा सतत जवळचे काम केल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडू शकतो.

vision loss

चुकीचा चष्म्याचा नंबर

दृष्टीतील नंबर अचूक नसल्यास किंवा न तपासल्यास स्क्रीन वापरताना डोळ्यांवर ताण आणि धूसरपणा अधिक जाणवू शकतो.

eye specialist

कोरड्या हवेत जास्त वेळ राहणे

कोरडी हवा आणि एसीमुळे डोळ्यांचा ओलावा कमी होऊन Dry eye ची लक्षणे वाढू शकतात.

mobile phone eye strain

धूसरपणाकडे दुर्लक्ष करणे

दृष्टीत अचानक बदल, डोळ्यांत वेदना, flashes किंवा vision loss जाणवत असल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

mobile phone eye strain

NEXT : वडापावपेक्षा सातबारा स्वस्त! वाचा किंमत अन् डिजिटल 7/12 काढण्याची संपूर्ण प्रोसेस

Satbara | meta ai
येथे क्लिक करा