लग्न समारंभात हवा Bridal Glow? 'या' सोप्या टीप्स फॉलो करा

Shraddha Thik

लग्नाच्या हंगामात

लग्नाच्या हंगामात वधूच्या सौंदर्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नाच्या दिवशी आपला चेहरा उजळ दिसावा अशी प्रत्येक वधूची इच्छा असते. पण यासाठी तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Bridal Glow Tips | Yandex

वधूच्या चेहऱ्यावर चमक

अनेक वेळा वधूच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण कधी कधी असं होतं की, खूप मेहनत करूनही आपल्याला अपेक्षित ग्लो मिळत नाही.

Bridal Glow Daily Routine | Yandex

त्वचा स्वच्छ करा

कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्यासाठी त्वचा स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्वचा साफ करणे, टॅनिंग आणि मॉइश्चरायझिंग स्टेप्स फॉलो करा.

Clean Face | Yandex

स्क्रबचा वापर

मृत त्वचेमुळे चेहरा निर्जीव दिसू लागते. म्हणून स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. चेहऱ्यावर स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाते. मात्र, त्वचेचे भान ठेवून स्क्रबचा वापर करावा, असे त्वचातज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Scrubbing | Yandex

आठवड्यातून दोनदा...

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा स्क्रब करू शकता. याशिवाय कोरडी त्वचा आठवड्यातून एकदाच स्क्रब करावी.

Face Scrub | Yandex

फेस पॅकचा वापरा

चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर फेसपॅक लावा. यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. एलोवेरा जेलचा वापर फ्रिकल्सपासून ते सुरकुत्यापर्यंतच्या समस्यांसाठी केला जातो.

Face Pack | Yandex

चेहरा फ्रेश दिसेल

या सोप्या टिप्सचे फॉलो करून चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. यामुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसेल आणि तुम्हाला नैसर्गिक चमकही मिळेल.

Skin Glowing | Yandex

Next : Breakup मुळे येतंय नैराश्य? 'या' टीप्स फॉलो करा अन् स्वत:ला Stable करा

Breakup And Stable Yourself | yandex
येथे क्लिक करा...