Manasvi Choudhary
अक्रोड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अक्रोड खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स पोषकघटक असतात.
अक्रोडच्या तेलाचा वापर केसगळतीच्या समस्येवर उपाय म्हणून केला जातो.
कोमट अक्रोडच्या तेलाने केसांच्या टाळूची मसाज करा.
केसांना अक्रोडचे तेल लावल्याने केस दाट होतात.
केसांतील कोंडा होतो दूर
केसांतील कोंडा दूर करण्यासाठी अक्रोडच्या तेलाची मदत होते.