गवतावर चालल्याने रक्तदाब सुधारतो का? जाणून घ्या

Manasvi Choudhary

गवतावर चालण्याचे फायदे

सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अनेकजण गवतावर अनवाणी चालताना तुम्ही देखील पाहिलेच असतील. अनवाणी गवतावर चालल्याने आरोग्याला आश्चर्यकारक फायदे होतात.

Benefits Of Walking On Grass | google

गवतावर चालण्याचे फायदे

सकाळी गवतावर चालल्याने शरीराला नेमका काय फायदा होतो आणि कधी चालावे?याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Benefits Of Walking On Grass

रक्तदाब सुधारण्यास मदत

अनवाणी चालल्यामुळे पायाच्या मज्जातंतू उत्तेजित होतात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

High blood pressure | pinterest

दृष्टी सुधारते

आरोग्य तज्ञांनुसार, पायाच्या तळव्यावर डोळ्यांशी संबंधित प्रेशर पॉईंट्स असतात. सकाळी गवतावरील दवबिंदूंवर चालल्यामुळे हे पॉईंट्स दाबले जातात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Improves Eyesight | yandex

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

निसर्गाच्या सानिध्यात आणि ताज्या हवेत चालल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Boosts Immunity

ताणतणाव कमी होतो

सकाळी हिरव्यागार गवताचा स्पर्श आणि शांत वातावरण मन प्रसन्न होते. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होऊन मानसिक ताणतणाव दूर होतो.

Reduces Stress | canva

पायाच्या स्नायूंना आराम आणि मजबुती

रस्त्यावर चालण्यापेक्षा हिरव्यागार गवतावर किंवा मातीवर चालल्यामुळे पायाच्या तळव्यांचे स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत होतात.

Strengthens Foot Muscles | pinterest

गवतावर चालण्याची योग्य वेळ कोणती?

सूर्य उगवतानाची वेळ म्हणजेच ६ ते ८ ही वेळ गवतावर चालण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. या वेळी गवतावर असणारे दवबिंदू आणि ताजी हवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Best Time to Walk | google

NEXT: 10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...