Manasvi Choudhary
मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या काळजीसाठी चालणं उत्तम आहे.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणं हा उत्तम पर्याय मानला जातो.
नियमितपणे चालल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे.
चालल्याने आरोग्य सुधारते मूड फ्रेश राहतो. मनावरील ताणतणाव कमी होतो.