Ankush Dhavre
चालणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
मॉर्निंग वॉक केल्याने आपण अनेक रोगांपासून मुक्त राहून निरोगी आयुष्य जगू शकतो
मात्र काहींना असं वाटतं की, दररोज चालल्याने गुडघेदुखी वाढते.
जर यापूर्वी दुखापत झाली असेल किंवा फ्रॅक्चर असेल तर जास्त चालल्याने त्रास होऊ शकतो
असं असल्यास पायांवर जास्त ताण देऊ नये. वॉकची सुरुवात करताना आधी वॉर्मअप करावा
चालल्याने आपण हृदयाच्या आजारांपासून दूर राहतो.
आधी तुम्ही १०-१५ मिनिटं चाला त्यानंतर ही वेळ हळू हळू वाढवा
त्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता
हे केवळ माहितीसाठी आहे,अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.