ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चालणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे.
रोजच्या जीवनातील पुरेसा वेळ चालण्यासाठी घालवावा.
दरोरज चालण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
धावपळीच्या जीवनातून स्वत:चा माईंड फ्रेश करण्यासाठी चालणे फार गरजेचे आहे.
चालताना आपल्याला कोणत्याच उपकरणाची गरज नसते.
दरोरज चालण्यामुळे आपली हाडे मजबूत होतात, त्याचबरोबर हाडांचे आरोग्य सुधारते.
दैनंदिन जीवनात सतत चालत राहिल्याने आपले स्नायू बळकट होतात, आणि पाय, बोट, कंबर यांचे संतुलन नीट राहते.
वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक उत्तम उपाय आहे. म्हणून सकाळी वेगाने चालण्याचा सराव केला पाहिजे.
NEXT: ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा