ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगिता चव्हाण एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
योगिताने तिच्या दमदार अभिनयाचे वेड सर्वांना लावले आहे.
योगिता चव्हाण कर्लस मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
योगिताने अभिनेता सौरभ चौघुलेशी लग्नगाठ बांधली आहे.
सध्या अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.
पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये योगिताने गुलाबी रंगाचा लेहंगा आणि त्याला मॅचिंग असे अॅम्ब्रोडरी ब्लाउज घातले आहे.
आपल्या लूकला परिपूर्ण करण्यासाठी योगिताने सिंपल असा मेकअप केला आहे.
या सुंदर कपड्यांमध्ये योगिताने स्वत:चे सुंदर असे फोटोशूट केले आहे.
NEXT: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा