ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा तुम्ही ऐकले असेल गवतावर अनवाणी पावलांनी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
मात्र तुम्हाला माहिती आहेत का ?नेमके कोणते फायदे होतात.
सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
अनेक प्रकारच्या अलर्जीच्या समस्येपासून सुटका मिळते.
सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने पायांना आराम मिळतो.
सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने काही प्रमाणात तणाव दूर राहण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने फायदा होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.