Walking Benefit: 10000 स्टेप्स म्हणजे नक्की किती किलोमीटर चालणं गरजेचं असतं?

Shruti Vilas Kadam

१०,००० स्टेप्स म्हणजे किती

सरासरी व्यक्तीसाठी १०,००० पावलं चालणं म्हणजे अंदाजे 7–8 किलोमीटर अंतर होते.

morning walk. | canva

पावले

प्रत्येकाच्या उंचीनुसार स्टेपची लांबी बदलते, त्यामुळे काहींसाठी हे अंतर 6.5 किमी तर काहींसाठी 8 किमीपर्यंत असू शकते.

Walking | pinterest

फिटनेस टार्गेट

१०,००० स्टेप्स हे रोजच्या चालण्याचं एक सामान्य फिटनेस गोल मानलं जातं.

correct walking technique

वजन कमी करण्यास मदत

नियमित चालण्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Morning Walking Benefits | GOOGLE

हृदयासाठी फायदेशीर

रोज १०,००० स्टेप्स चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्टॅमिना वाढतो.

Walking Benefits | SaamTv

सगळ्यांसाठी एकच नियम नाही

नवशिक्यांनी सुरुवातीला ५,०००–७,००० स्टेप्सपासून सुरुवात करून हळूहळू वाढवावं.

Walking Benefits | Saam Tv

ट्रॅकिंगसाठी ॲप्स उपयोगी

Google Fit किंवा Apple Health सारख्या ॲप्समुळे रोजच्या स्टेप्स आणि अंतर सहज मोजता येतं.

10000 Steps Daily Walk Benefits

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

Benefits of Dates | Saam Tv
येथे क्लिक करा