ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पर्यटनासाठी सातारा वाई हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला लोक बऱ्याच मोठ्या संख्येने बोलवत असतात.
वाई शहराचा अर्थ म्हणजे विणकर लोकांची वस्ती होय.
आठव्या शतकात गावाचे नाव वाई असल्याने वाई नाव पडले. हे एक विख्यात धार्मिक क्षेत्र आहे.
वाई तालुका महाभारताच्या काळातील विराट राजाच्या नगरीसाठी प्रसिध्द होता. तेव्हा पासून सातारा जिल्ह्यातील वाई तालुका खूप समृध्द आहे.
वाई तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून धार्मिक क्षेत्र पाहायला मिळेल.
वाईमध्ये मराठी विश्वकोशाचे प्रकाशन होते. वाईमध्ये आपल्याला अनेक ठिकाणे पाहायला मिळतील.
वाईतील सर्वात भव्य असणारे हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले आहे.
ढोल्या गणपतीमुळे वाईची खूप प्रसिद्धी वाढली आहे. तिथेच काशिविश्वेश्वर शंकराचे मंदीर आहे.
NEXT:कॅलरीज असून देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो उसाचा रस, जाणून घ्या फायदे