HEAITH TIPS:कॅलरीज असून देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो उसाचा रस, जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उसाचा रस

कोणत्याही महिन्यात उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप आराम मिळतो. उसाचा रस एक निरोगी पेय असून, १००ग्रॅम उसाच्या रसामध्ये २६९ कॅलरीज असतात.

Sugarcane juice | saam tv

पोषकतत्व

ऊसाचा रस शरीराला हायड्रेटड आणि त्वरित ऊर्जा मिळण्याचे काम करतो. उसाच्या रसामध्ये कॅल्शियम,मॅग्रेशियम,पोटॅशियम,लोह यांसारखे पोषक घटक असल्याने कर्करोगाच्या पेशी कमी होतात.

Sugarcane Juice Benefits | Canva

फायदे

शरीरातील वजन करण्यासाठी उसाचा रस पिणे खूप आवश्यक आहे.

Sugarcane | Canva

थकव्यासाठी फायदेशीर

उसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा दूर होतो. त्याबरोबर कोलेस्ट्रॅाल देखील कमी करण्यास मदत होते.

Sugarcane Juice | Yandex

पचनक्रियेसाठी फायदेशीर

उसाचा रस पोटाच्या समस्येसाठी फार गुणकारी आहे. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.

sugarcane | yandex

स्त्रियांसाठी फायदेशीर

स्त्रियांसाठी ऊसाचा रस लघवीच्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करतो. Sugarcane juice beneficial

Sugarcane juice beneficial | yandex

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्याच्या महिन्यात उसाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

Sugarcane juice beneficial | yandex

आरोग्यसाठी फायदेशीर

उसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून, दात मजबूत राहण्यास मदत होते आणि दात किडण्याची शक्यता कमी असते.

Sugarcane Juice | Yandex

कावीळसाठी गुणकारी

ऊसाचा रस कावीळ आणि यकृतांच्या आजारांवर काम करण्यासाठी फार गुणकारी आहे.

Sugarcane Juice Benefits | Canva

योग्य वेळ

आठवड्यातून कधीतरी दररोज एक ग्लास उसाचा रस प्यावा. त्यामुळे आरोग्य फायदेशीर राहण्यास मदत होते.

Sugarcane Juice | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | canva

NEXT: नवरात्रीत कांदा- लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

paneer makhni | saam tv
येथे क्लिक करा...