Free Data Offer: 'या' कंपनीने आणली जबरदस्त ऑफर, रोज १ जीबी फ्री डेटा मिळणार

Dhanshri Shintre

व्होडाफोन आयडिया

व्होडाफोन आयडिया काही निवडक युजर्ससाठी खास ऑफर घेऊन आली असून ती १७९ आणि १९९ प्लॅनवर उपलब्ध आहे.

ऑफर

१९९ प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो, पण कंपनीने ही ऑफर अद्याप अधिकृत केली नाही.

१७९ रुपयांचा प्लॅन

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, कंपनी १७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त लाभ देत असल्याचे सांगितले जात आहे.

मर्यादित ग्राहकांसाठी

अहवालानुसार, Vi ही ऑफर काही निवडक ग्राहकांसाठी मर्यादित वर्तुळात लागू असून, याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

१९९ रुपयांचा प्लॅन

Vi चा १९९ रुपयांचा प्लॅन २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ३०० एसएमएससह २८ दिवस वैधता देतो.

अतिरिक्त डेटा

अहवालांनुसार, Vi कंपनी निवडक यूजर्सना रोज 1GB अतिरिक्त डेटा देत असून एकूण 30GB पर्यंत लाभ मिळू शकतो.

१७९ रुपयांचा प्लॅन

Vi चा १७९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, ३०० एसएमएस आणि निवडक वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त फायदे देतो.

अतिरिक्त वैधता

या ऑफरमध्ये Vi १ जीबी डेटा आणि अतिरिक्त वैधता देते, मात्र डेटा अतिरिक्त वैधतेत समाविष्ट नसेल.

5G सेवा लाँच

Vi ने अलीकडेच जयपूरमध्ये 5G सेवा लाँच केली असून, कंपनीने त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार हळूहळू सुरू केला आहे.

NEXT: एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज! १७००० रुपयांचे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

येथे क्लिक करा