VI 5G Plan: व्होडाफोन आयडियाचा ५जी प्लॅन, किंमत किती आणि डेटा फायदे काय?

Dhanshri Shintre

VI सिम

जर तुम्ही VI सिम वापरत असाल, तर जाणून घ्या कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये मिळणाऱ्या फायदे काय आहेत.

स्वस्त ५जी प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त ५जी प्लॅन वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त २९९ रुपये खर्च करावे लागतील.

२९९ रुपयांचा प्लॅन

२९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो, ज्याचा वापर ५जी नेटवर्कवर सहज करता येतो.

कॉलिंगची सुविधा

या व्होडाफोन आयडिया प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते.

२८ दिवसांची वैधता

२९९ रुपयांच्या व्होडाफोन आयडिया प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आहे, ज्यादरम्यान डेटा, कॉलिंग आणि SMS सुविधा वापरता येतात.

२८ दिवसांची वैधता

२९९ रुपयांच्या व्होडाफोन आयडिया प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आहे, ज्यादरम्यान डेटा, कॉलिंग आणि SMS सुविधा वापरता येतात.

३७९ रुपये

एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी प्लॅन वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त ३७९ रुपये खर्च करावे लागतील.

१९८ रुपये

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त ५जी प्लॅन वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त १९८ रुपये खर्च करावे लागतील.

NEXT: जिओची भन्नाट ऑफर! फक्त १०० रुपयांत मिळवा २९९ रुपयांचा प्लॅन अन् बरंच काही...

येथे क्लिक करा