Dhanshri Shintre
या स्मार्टफोनला 6.77 इंच फुल एचडी एमोलेड स्क्रीन मिळते, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते.
Vivo T4R 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4nm तंत्रज्ञानावर आधारित Octa Core MediaTek Dimensity 7400 प्रोसेसरचा समावेश केला आहे.
Vivo T4R 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4nm तंत्रज्ञानावर आधारित Octa Core MediaTek Dimensity 7400 प्रोसेसरचा समावेश केला आहे.
या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP सेकंडरी रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट सेल्फी कॅमेराची सुविधा आहे.
फोनमध्ये Bluetooth 5.4, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची आधुनिक सुविधा दिली आहे.
फोनला पाणी व धूळपासून सुरक्षिततेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले असून, त्याचे वजन फक्त 183.5 ग्रॅम आहे.
हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, बेसमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि टॉपमध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज आहे.
Vivo चा हा फोन 19,499 रुपयांपासून सुरू होतो, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 23,499 रुपये आहे.
हा सेल 5 ऑगस्टपासून Vivo च्या वेबसाइट आणि Flipkart वर होईल, HDFC, Axis कार्डवर 2000 रु. सूट मिळेल.