Nokia 1100: नोकिया ११०० नवा कीपॅड फोन लाँच! स्वस्त किंमतीत युजर्ससाठी खास, जाणून घ्या किंमत आणि दमदार फिचर्स

Dhanshri Shintre

डिव्हाइस

हे साधे दिसणारे डिव्हाइस पुढे २५० दशलक्षांहून अधिक विक्रीसह जगातील सर्वाधिक विकले जाणारे मोबाइल फोन ठरले.

5G कनेक्टिव्हिटी

नवीन नोकिया ११०० मध्ये 5G सपोर्ट मिळण्याची शक्यता असून यामुळे वेगवान इंटरनेट सुविधा मिळणार आहे.

दमदार बॅटरी

या फोनमध्ये दमदार बॅटरी लाईफ असण्याची शक्यता असून तो दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे.

6.8 इंचाचा डिस्प्ले

मोठ्या स्क्रीनमुळे वापरकर्त्यांना अधिक उजळ, विस्तृत आणि प्रभावी व्हिज्युअल अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा

एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप या फोनमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता तंत्रज्ञान क्षेत्रात व्यक्त होत आहे.

Android 15

अहवालांनुसार, या फोनमध्ये अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

AMOLED डिस्प्ले

अहवालांनुसार, या फोनमध्ये AMOLED स्क्रीन दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

ZEISS कॅमेरा

कॅमेऱ्यासाठी ZEISS ऑप्टिक्स वापरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्कृष्ट छायाचित्रणाचा अनुभव मिळेल.

NEXT: दमदार बॅटरी आणि कॅमेरासह हा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

येथे क्लिक करा