Dhanshri Shintre
मोटोरोलाने 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा 5G स्मार्टफोन Moto G86 Power 5G बाजारात सादर केला आहे.
या फोनमध्ये 6720mAh ची दमदार बॅटरी, मीडियाटेक प्रोसेसर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, HDR10+ आणि हाय-रेझ ऑडिओ सर्टिफिकेशनसारखी प्रीमियम फीचर्स दिली आहेत.
या फोनमध्ये 6720mAh ची दमदार बॅटरी, मीडियाटेक प्रोसेसर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, HDR10+ आणि हाय-रेझ ऑडिओ सर्टिफिकेशनसारखी प्रीमियम फीचर्स दिली आहेत.
मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 17,999 रुपयांना, तर 8GB/256GB टॉप व्हेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची विक्री 6 ऑगस्टपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह फ्लिपकार्टवर देखील सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उत्तम परफॉर्मन्ससाठी Moto G86 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तम परफॉर्मन्ससाठी Moto G86 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे.