Vivoचा स्वस्त ५जी मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

Vishal Gangurde

विवोचा नवा स्मार्टफोन लाँच

vivoने भारतीय बाजारात ५ जीचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोचा हा बजेट मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये आकर्षक फिचर आहेत.

vivo | Google

मॉडेलचं नाव काय?

Vivo T3x 5G असं या मॉडेलचं नाव आहे. हा स्मार्टफोन Android 14 आहे.

Mobile Care | Yandex

कॅमेरा आणि बॅटरीचे वैशिष्ट्ये काय आहेत?

या स्मार्टफोनने Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. तर कॅमेरामध्ये 50 MP कॅमेरा आहे. तसेच 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Mobile Camera | Yandex

स्मार्टफोनची किंमत काय?

विवोच्या या स्मार्टफोनची किंमत १३,९९९ रुपये आहे.

notes | Saam TV

स्मार्टफोन स्टोरेज किती?

स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज. तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. मात्र, या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे.

mobile storage | yandex

केव्हा खरेदी करता येणार?

८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटची किंमत १६,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन २४ एप्रिल रोजी खरेदी करू शकता.

Smartphones tips | Saam Tv

ऑफर काय?

१५०० रुपयांचं प्लॅट डिस्काऊंट एचडीएफसी आणि एसबीआय कार्डवर मिळेल. हा फोन खरेदी केल्यानंतर Vivo XE710 हेडफोन मोफत मिळेल.

NEXT : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Diabetes | Saam Tv