ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मनात घाणेरडे विचार येतात
व्हिटॅमीन B12 च्या कमतरतेमुळे आपल्या मनात घाणेरडे विचार येतात
हे व्हिटॅमिन आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे.
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्ही डिप्रेशन आणि चिंता सारख्या आजारांना बळी पडू शकता
यामुळे स्मरणशक्ती देखील कमकुवत होऊ शकते आणि तुम्हाला स्मृतिभ्रंश होऊ शकतो
जीवनसत्त्व बी१२ आपल्या शरीरात डीएनए आणि लाल रक्तपेशी तयार करतं. यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते