Manasvi Choudhary
शरीराला व्हिटॅमिन डी ची आवश्यकता अधिक असते.
शरीरातील व्हिटॅमिन डी कमी असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
आहारात नियमितपणे व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ खाल्ल्याने निरोगी राहाल.
शरीरात व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास ताज्या दह्याचे सेवन करावे.
पालकमध्ये व्हिटामिन डी, प्रोटीन्स, आयर्न, व्हिटामीन आणि मिनरल्स असतात ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.
व्हिटामीन डी कमतरता असल्यास आहारात गाजर खा. यात व्हिटामीन सी आणि इतर पोषक तत्व असतात. गाजरात फॅट्सचे प्रमाण कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
संत्र्याचा रस प्यायल्यानं गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. व्हिटामीन सी मुळे शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत.