ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि पोषक मानले जाते.
शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत फायदेशीर ठरते.
शरीरात व्हिटॅम डीची मात्र नियंत्रीत असल्यास हाडे मजबूत होतात.
शरीरात जर व्हिटॅमिन डीची कमतरता भासली तर सप्लीमेंट दिले जातात.
मात्र या व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्सच्या सेवनमुळे तुमच्या मुलांची होडे मजबूत होत नाही.
व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स खाल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्समुळे मुलांना कोणत्याही प्रकारचा फयदा होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.