Zaheer Iqbal: सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या संपत्तीचा आकडा पाहून बसेल धक्का

Priya More

सोनाक्षी सिन्हाचं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्न करणार आहे. हे कपल सध्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram @iamzahero

या दिवशी करणार लग्न

सोनाक्षी आणि जहीर येत्या २३ जून रोजी लग्न करणार आहेत. अशामध्ये सोनाक्षी सिन्हाचा होणार नवरा कोण आणि त्याच्या नेटवर्थबद्दल बोलले जात आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram @iamzahero

सोनाक्षीचा होणारा नवरा

सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इकबालचा जन्म १० डिसेंबर १९८८ मध्ये झाला. झहीरचे वडील व्यापारी आणि ज्वेलर्स आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram @iamzahero

सोनाक्षीपेक्षा लहान

झहीर इकबालचे खरे नाव झहीर रतनासी असून तो बॉलिवूड अभिनेता आहे. झहीर ३५ वर्षांचा असून तो सोनाक्षीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram @iamzahero

या चित्रपटातून अभिनय

'नोटबुक' या चित्रपटातून झहीर इकबालने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झहीर अभिनय क्षेत्रात अजून ऐवढा यशस्वी झाला नाही.

Sonakshi Sinha | Instagram @iamzahero

सहाय्यक दिग्दर्शक

झहीरने २०१४ मध्ये आलेल्या 'जय हो' चित्रपटात सोहेल खानसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

Sonakshi Sinha | Instagram @iamzahero

या शाळेत शिकला

झहीर इक्बाल यांचे शालेय शिक्षण मुंबई स्कॉटिश स्कूलमधून झाले. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरनेही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे.

Sonakshi Sinha | Instagram @iamzahero

झहीरचे नेटवर्थ

झहीरच्या नेटवर्थबद्दल सांगायचे झाले तर, त्याची एकूण संपत्ती २ कोटी रुपये इतकी आहे. तर सोनाक्षीची एकूण संपत्ती ८५ कोटी रुपये आहे.

Sonakshi Sinha | Instagram @iamzahero

अशी करतो कमाई

मॉडेलिंग, जाहिराती आणि चित्रपट यामाध्यमातून झहीर १ ते २ कोटी रुपये कमावतो.

Sonakshi Sinha | Instagram @iamzahero

NEXT: Madhurani Gokhale Prabhulkar: पुन्हा पुन्हा वाढतात ठोके हृदयामधले..., मधुराणीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar