Madhurani Gokhale: पुन्हा पुन्हा वाढतात ठोके हृदयामधले..., मधुराणीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Priya More

मधुराणी प्रभुलकर

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळेच मधुराणी प्रभुलकरला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

सौंदर्यामुळे चर्चेत

मधुराणी प्रभुलकर आपल्या दमदार अभिनयासोबत सौंदर्यामुळे खूप चर्चेत राहते.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

हटके लूकमधील फोटो

सोशल मीडियावर मधुराणी प्रभुलकर नेहमी हटके लूकमधील फोटो शेअर करत असते.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

साडीत फोटोशूट

नुकताच मधुराणीने आपल्या अधिकृत इन्टाग्रामवर ब्राऊन कलरच्या साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

असा केला लूक

ब्राऊन कलरची साडी, स्टायलिश ब्लाऊज, मोकळे केस, कपाळी छोटीशी टिकली, ऑक्साइड ज्वेलरी कॅरी करत मधुराणीने फोटोशूट केले.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये मधुराणीने एकापेक्ष एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. ती खूपच सुंदर दिसत आहे.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

दिलं सुंदर कॅप्शन

मधुराणीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये एक सुंदर कविता लिहिली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

मधुरीणीचे निख्खळ सौंदर्य

मधुरीणीचे निख्खळ सौंदर्य, स्मित हास्य चाहत्यांना वेड लावणारे आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Madhurani Gokhale | Instagram @madhurani.prabhulkar

NEXT: Prajakta Mali: पाऊस पडला, हवेत गारवा आला, अन् तुला पाहिलं, नजरेत गुलाबी रंग भरला

Prajakta Mali Glamorous Look