Prajakta Mali: पाऊस पडला, हवेत गारवा आला, अन् तुला पाहिलं, नजरेत गुलाबी रंग भरला

Priya More

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Prajakta Mali Look | Instagram @prajakta_official

हटके स्टाईल

प्राजक्ता माळी आपल्या हटके स्टाईल, अदा आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावत असते.

Prajakta Mali Style | Instagram @prajakta_official

स्टनिंग लूक

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या प्राजक्ता माळीने नुकताच स्टनिंग लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Prajakta Mali | Instagram @prajakta_official

गुलाबी वनपीस

प्राजक्ता माळीचे गुलाबी वनपीसमधील फोटो पाहून चाहत्यांना वेड लागले आहे.

Marathi Actress Prajakta Mali | Instagram @prajakta_official

जबरदस्त पोझ

प्राजक्ता माळीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Prajakta Mali New Look | Instagram @prajakta_official

चाहते पडले प्रेमात

प्राजक्ता माळीची फोटोमधील एक एक अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Prajakta Mali Glamorous Look | Instagram @prajakta_official

असा केला लूक

प्राजक्ताने लाईट मेकअप, मोत्यांचे हेवी इअररिंग्स, केसाची पोनी बांधून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Prajakta Mali New Style | Instagram @prajakta_official

दिलं सुंदर कॅप्शन

इन्स्टावर हे फोटो शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये 'हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया' असे लिहिले आहे.

Prajakta Mali Stylish Look | Instagram @prajakta_official

सौंदर्याचे कौतुक

प्राजक्ताच्या या फोटोना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

NEXT: 'लालपरी' विदुलाचा स्टायलिश अंदाज पाहिलात का?

Vidula Chougule Glamourous | Instagram/ @vidulachougule