Vitamin C Serum: उन्हाळ्यात त्वचा टॅन होतेय? चेहऱ्याला 'व्हिटॅमिन सी' सीरम लावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी हे शरीरासोबतच त्वचेला फायदेशीर आहे.

Vitamin C | saam tv

रोगप्रतिकारशक्ती

व्हिटॅमिन सी त्वचेची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Vitamin C benefits | Yandex

तजेलदार चेहरा

व्हिटॅमिन सी सीरममध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो.

Vitamin C Serum benefits for skin | Canva

सुरकुत्या

व्हिटॅमिन सी सीरम तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

Vitamin C Serum benefits for skin | Yandex

सन टॅनिंग

उन्हाळ्यात अनेकदा सन टॅनिंग होते. त्यावर व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे.

Vitamin C Serum effcted for sun tanning | Yandex

मॉइश्चराइज

स्किन केअर करताना नेहमी व्हिटॅमिन सी सीरम वापरावे. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होते.

Vitamin C Serum work as moisturiser | Yandex

चेहऱ्यावरील काळे डाग

व्हिटॅमिन सी तुम्ही नियमित वापरावे. त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.

Vitamin C Serum black spot | Yandex

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

Next: वजन कमी करण्यासाठी चहा पिणे योग्य की अयोग्य?

Water before drinking tea | Yandex