Dhanshri Shintre
शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही नकारात्मक दिसू लागतो.
शरीरात व्हिटॅमिन B12 कमी पडल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडून नकारात्मक विचार आणि चिंता निर्माण होऊ लागते.
व्हिटॅमिन B12 कमी असल्यास अचानक विचित्र, त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारे विचार मनात येऊ शकतात आणि मानसिक स्थिरता ढासळू शकते.
व्हिटॅमिन B12 कमी असल्यास रोजच्या आहारात दूध, दही, चीज, अंडी, मासे आणि चिकन यांचा समावेश करा, त्यामुळे कमतरता भरून येते.
व्हिटॅमिन B12 कमी असल्यास रोजच्या आहारात दूध, दही, चीज, अंडी, मासे आणि चिकन यांचा समावेश करा, त्यामुळे कमतरता भरून येते.
व्हिटॅमिनची कमतरता भरून निघाल्यावर शरीर पुन्हा ताजेतवाने होते, मन प्रसन्न राहते आणि ऊर्जा पूर्ववत परत येते.