ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वर्धा जिल्ह्यात फिरण्यासाठी आणि पिकनिकसाठी काही उत्तम ठिकाणे आहेत. येथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
हे मंदिर भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला समर्पित आहे. हे मंदिर संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे.
महात्मा गांधींनी 1936 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. हे एक महत्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे.
हे एक सुंदर बौद्ध स्तूप आहे, जे शांतता आणि ध्यानासाठी ओळखले जाते. या स्तूपाच्या चारही बाजूला बुद्धांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत.
हा प्रकल्प वर्धा शहरापासून 40 किमी अंतरावर आहे. हे अभयारण्य वाघ, बिबट्या आणि विविध पक्ष्यांसाठी ओळखले जाते. निसर्गरम्य वातावरण आणि वन्यजीवनाचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
निसर्गरम्य वातावरणात असलेला हा धबधबा पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.
विनोबा भावे यांच्या आश्रमासाठी पवनार प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवता येते