Tanvi Pol
पावसाळा आला की निसर्गप्रेमी पर्यटनासाठी वेध घेतात ते कर्जतच्या दिशेने.
मुंबई आणि पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेलं कर्जत हे पावसाळी पर्यटनासाठी हॉटस्पॉट मानलं जातं.
चला तर जाऊन घ्या कर्जतजवळी धबधबे कोणते तिकडे तुम्हाला जाता येईल.
कर्जतपासून काही किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा ट्रेकर्ससाठी प्रसिद्ध आहे.
कोंडेश्वर मंदिराजवळचा हा धबधबा हिरवाईने वेढलेला असून पावसाळ्यात इथे प्रचंड पाणी असते.
कर्जत रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर हा धबधबा आहे
हा धबधबा थेट डोंगराच्या कुशीत आहे.