Surabhi Jayashree Jagdish
मान्सूनच्या सिझनमध्ये तुम्ही चिखलदरा हिल स्टेशनला भेट देऊ शकता. याठिकाणी दिसणारे निसर्गसौंदर्य तुमचं मन मोहून टाकणार आहे.
अमरावतीतील अंबादेवी मंदिर हे याठिकाणी असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. याठिकाणी येऊन तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता.
जर तुम्ही प्राण्यांचे चाहते असाल, तर ही जागा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. याठिकाणी तुम्हाला ब्लॅक टायगरदेखील पाहायला मिळतील.
अमरावतीतील छत्री तलावही शांत आणि निवांत क्षण घालवण्यासाठी अत्यंत खास ठिकाण आहे.
अमरावतीमध्ये असलेलं भीमकुंड हेही एक अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
जर तुम्हाला झाडांची आवड असेल, तर या ठिकाणी नक्की भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे बांबू पाहायला मिळतील.
अमरावतीपासून फार दूर नसलेलं ऊपरी वर्धा धरणही एक आकर्षक ठिकाण आहे. याठिकाणी दिसणारं नयनरम्य दृश्य तुमच्या मनावर छाप पाडेल.