ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईमध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत.
तुम्ही मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, एलिफंटा जुहू बीच आणि सिद्धिविनायाक मंदिराला भेट देऊ शकता.
मुंबईमध्ये आलात तर मुंबईचा वडापाव ट्राय करायलाचा हवा. याशिवाय पावभाजी, मुंबई सॅंडविच, पाणी पुरी, भेलपुरी सुद्धा ट्राय करा.
तुम्ही कुलाबा क्लॉजवे, क्रॉफर्ड मार्केट, चोर बजार, लिंकंग रोड, लोखंडवाला मार्केट येथून लोकल आणि स्ट्रीट शापिंग करु शकता.
जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी असाल तर संजय गांधी नॅशनल पार्कला आवर्जून भेट द्या.
ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे गोराई येथे आहे. हे ठिकाण शांततेचे प्रतीक असून येथे बुद्धांच्या स्मृतीचिन्हांचे जतन करण्यासाठी बांधण्यात आले आहे.
संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हे बौद्ध लेण्या आहेत. येथे बौद्ध धर्माशी संबधित शिल्पे, चित्रे आणि शिलालेख आहेत.