ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात तूम्हाला ट्रेकिंगला जायची आवड आहे का?
यंदाच्या या लॉंग विकेन्डला द्या या चार ठिकाणांना नक्की भेट द्या
येणाऱ्या स्वातंत्रादिनानंतर सलग असणाऱ्या सुट्यांमध्ये तूम्ही ट्रेकिंग प्लान करु शकता. च
तूम्हाला पावसाळ्यात लेण्यांमध्ये फिरायला आवडत असेल तर तूम्ही अजिंठा आणि एलोरा लेणी फिरण्यास जाऊ शकता.
तूम्हाला हिल स्टेशनवर जाण्याची ईच्छा असल्यास महाबळेश्वरला जाऊ शकता.
मुंबई पासून अगदी तीन तासांवर असलेली लवासा सिटी सुद्धा पर्यटकांना फिरण्यास आवडते.
पाचगणी हिल स्टेशनच्या टेबल लॅंड टेकडी आणि दूसऱ्या बाजूला किनारी मैदानांचा आंनद तूम्ही घेऊ शकता.