ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही लोक घरात महादेवाचे शिवलिंग तयार करून पूजा करतात.
तांबे, चांदी, सोने, लोह या पासून तयार केलेले शिवलिंग आपल्याला माहित आहे.
मात्र पूजेसाठी मातीचे शिवलिंग खूप पवित्र मानले जाते.
मातीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास मनामध्ये सकारात्मक विचार येतात.
मातीच्या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे तुमच्या कामांमध्ये प्रगती होते.
शास्त्रानूसार शुद्ध मातीच्या शिवलिंगाला पूजल्यावर माणसचं भविष्य बदलण्याची शक्यता आहे.
जर तुमच्या आयुष्यात वाईट काळ सुरु असल्यास विधी नूसार पूजा कराणं गरजेचे असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.