Cutting Fruits : कापलेली फळं तुम्ही देखील ऑफिसला घेऊन जाताय? तर आजच व्हा सावध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण

सध्या प्रत्येकजण सकाळी लवकर उठून ऑफिसला जात असतो.

Everyone | Yandex

ऑफिसची वेळ

ऑफिसच्या वेळ अत्यंत जास्त कालावधीचा असल्याने अनेकजण सोबत जास्त टिफिन घेऊन जात असतो.

Office Time | yandex

कापलेली फळे

टिफिनमध्ये अनेकजण सकाळी खाण्यासाठी कापलेली फळे घेऊन येत असतात.

cutting fruits | Yandex

आरोग्यासाठी हानिकारक

मात्र कापलेली फळं जास्त वेळानंतर खाणे आरोग्यासाठी ठरु शकतात धोकादायक.

Harmful to health | Yandex

अतिसार

कापलेली फळं जास्त वेळानंतर खाल्ल्यानंतर अतिसारची समस्या व्यक्तीला जाणवू शकते.

Diarrhea problem | Yandex

विषबाधा

कापलेली फळं अधिक कालावधीनंतर खाल्ल्यानंतर विषबाधा होण्याची शक्यता असते.

Poisoning | Yandex

पोषक तत्त्वांची कमतरता

अधिक कालावधीनंतर कापलेली फळं खाल्ल्यानंतर त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात.

Deficiency of Nutrients | Yandex

संपूर्ण फळं

कधीही कापलेली फळं नेण्यापेक्षा संपूर्ण फळंच घेऊन जावे.

Whole Fruits | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam TV

NEXT : लांबसडक आणि घनदाट केसांसाठी आळशीच्या बिया फायदेशीर

Material | yandex
येथे क्लिक करा...