ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजणांच्या स्वयंपाक घरात आपल्याला आळशीच्या बिया आढळून येतात.
आळशीच्या बियांना अनेक ठिकाणी जवस देखील बोलले जाते.
आळशीच्या बियांचा आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असून केसांच्या आरोग्यासाठीही आळशीच्या बियांचा फायदा होतो.
आळशीच्या वापराने केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.
आळशीच्या सेवनाने केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
आळशीच्या बियांची पेस्ट करुन लावल्यास केस चमकदार होण्यास मदत होते.
आळशीच्या सेवनाने केस मुलायम होण्यासही मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.