Hardik Pandya: हार्दिक पांड्या कोणाला करतोय डेट? पूलवरील फोटोंनी उडवला धुराळा

Manasvi Choudhary

पर्सनल लाईफ

क्रिकेटर हार्दिक पांड्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

Hardik Pandya | Social Media

डेटिंगची चर्चा

हार्दिक पांड्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची तुफान चर्चा आहे.

Hardik Pandya | Social Media

व्हेकेशन फोटो

सोशल मीडियावर हार्दिकने ग्रीस व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya | Social Media

पूल फोटो

हार्दिक पांड्याने पूलवरील फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya | Social Media

घटस्फोट

हार्दिकने १८ जुलैला नताशा स्टॅनकोविक सोबत घटस्फोट घेतला.

Hardik-Natasa Divorce | Social Media

सोशल मीडियावर दिली माहिती

सोशल मीडियावर हार्दिक आणि नताशा दोघांनीही घटस्फोटाची माहिती दिली होती.

Hardik-Natasa Divorce | Social Media

NEXT: Nikki Tamboli: बाईई गं! कसली भारी दिसतेय ही मराठी मुलगी

येथे क्लिक करा...