Nikki Tamboli: बाईई गं! कसली भारी दिसतेय ही मराठी मुलगी

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री निक्की तांबोळी मराठी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Nikki Tamboli | Instsagram

हटके अंदाज

बिग बॉसच्या घरातील तिचा हटके अंदाज सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय.

Nikki Tamboli | Instsagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर निक्की तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Nikki Tamboli | Instsagram

साडीतील फोटो

नुकतेच निक्कीने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Nikki Tamboli | Instsagram

असा आहे लूक

कानात झुमके, केसांची स्टाईल, स्लिव्हलेज ब्लाऊजसह निक्कीने डिझायनर साडी परिधान केली आहे.

Nikki Tamboli | Instsagram

कातील पोज

निक्कीने हॉट अंदाजात कॉतील पोज दिल्या आहेत.

Nikki Tamboli | Instsagram

कॅप्शन

#मराठीमुलगी असं कॅप्शन निक्कीने तिच्या फोटोंना दिलं आहे.

Nikki Tamboli | Instsagram

NEXT: Bigg Boss Marathi 5 कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी रितेश देशमुख घेतोय कोटी रूपये, आकडा वाचून डोळे फिरतील

येथे क्लिक करा...