Bigg Boss Marathi 5 कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी रितेश देशमुख घेतोय कोटी रूपये, आकडा वाचून डोळे फिरतील

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

मनोरंजनविश्वात बिग बॉस मराठीची तुफान चर्चा आहे.

Riteish Deshmukh | Instagram/ @riteishd

बिग बॉस मराठी सीझन ५

२८ जुलै २०२४ पासून बिग बॉस मराठी सीझन ५ ला सुरूवात झाली आहे.

Riteish Deshmukh

प्रेक्षकांच्या पसंतीस

पहिल्याच आठवड्यापासून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Riteish Deshmukh

कलाकार

या सीझनमध्ये निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, घनश्याम दरोडे. अरबाज पटेल, अभिजीत सांवत हे कलाकार आहेत.

Riteish Deshmukh

होस्ट

अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस होस्ट करत आहे.

Riteish Deshmukh

एपिसोड

बिग बॉस मराठी ५ होस्ट करण्यासाठी रितेशने एका एपिसोडसाठी ४० लाख रूपये मानधन घेत असल्याचं बोललं जात आहे.

Riteish Deshmukh | Instagarm/ @riteishd

मानधन

यानुसार प्रत्येक शोचं मानधन दोन ते तीन कोटींच्या आसपास आहे.

Riteish Deshmukh | Instagram/ @riteishd

NEXT: Shreya Bugde: 'कॉमेडीक्वीन' श्रेया बुगडेची स्टायलिश झलक पाहा

Shreya Bugde | Instragram
येथे क्लिक करा...