Shreya Bugde: 'कॉमेडीक्वीन' श्रेया बुगडेची स्टायलिश झलक पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री श्रेया बुगडे विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Shreya Bugde | Instragram

कार्यक्रम

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेया बुगडे घराघरात पोहोचली.

Shreya Bugde | Instagram

कॉमेडी क्वीन

मनोरंजनसृष्टीत श्रेया कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते.

Shreya Bugde | Instagram

स्टायलिश अंदाज

अभिनयासह श्रेया स्टायलिश अंदाजामुळे कायम लक्ष वेधते.

Shreya Bugde | Instragram

फोटो

श्रेया बुगडेचे फोटो सतत चर्चेत असतात.

गुलाबी गाऊन लूक

श्रेयाने गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये फोटो क्लिक केले आहेत.

Shreya Bugde | Instagram

असा आहे लूक

मिनिमल मेकअपसह श्रेयाने डायमंड एअररिंग्स घातले आहेत.

Shreya Bugde | Instagram

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

श्रेयाच्या लेटेस्ट फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Bugde | Instagram

NEXT: Bhumi Pednekar: महाराणीपेक्षा कमी नाही तुझं सौदर्य...

येथे क्लिक करा...