Manasvi Choudhary
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लाईमलाईटमध्ये आहे.
भूमी पेडणेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट शेअर केले आहे.
स्टायलिश आऊटफिटमध्ये भूमीने थ्री पीस परिधान केला आहे.
भूमीने हे हटके लूक शेअर करताना, 'Princess Diaries’ असे कॅप्शन दिले आहे.
भूमीने हा खास लूक गोल्डन मॅचिंग ज्वेलरीसह पूर्ण केला आहे.
भूमीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.